top of page

माफक दारात ब्युटिशिअन बना.

 ✓ १००० हुन जास्त जण लाभार्थी 

 ✓ प्रॅक्टिकल ट्रेनिंग 

 बेसीक कोर्सची माहिती खालील

 प्रमाणे :

- क्लिनअप 
- फेशिअल
- वॅक्सिंग 
- मॅनिक्युअर 
- पेडिक्युअर 
- हेड मसाज 
- हेअर कट
- हेअर स्टाइल 
- मेकअप
- आयब्रो शेपिंग 
- स्कीन ग्लो ब्लीचिंग 
- वन डे स्ट्रेटनिंग 

dsfds.jpg
Anchor 1

ट्रेनर 

आकाशी चव्हाण

ट्रेनर,ओनर, टिकटोक स्टार

१० हुन अधिक वर्षांच्या अनुभवात १००० हुन जास्त महिलांना यशस्वीरित्या ब्युटिशिअन कोर्स शिकवले . त्या मुंबईत सुप्रसिद्ध असलेल्या आकार सलोनच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पन कार्यरत आहेत. आकार सलोन - हि घरपोच पार्लर सेवा असून, आकाशी, या , कंपनीचा दैनंदिन कारभार देखील सांभाळतात.

All Videos
Hair Style
Hair Style: Bun
Hair Cut
Wedding Makeup
Hair Style
Pencil Highlights
Fruit Facial
Curls

लोकेशन

 ✓ कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक पासून ५ मिनिटांच्या अंतरावर

 ✓ चिंचपोकळी रेल्वे स्थानक पासून १० मिनिटांच्या अंतरावर

 पत्ता 

 शॉप क्र. १ , रिगल मेडिकलच्या बाजूला , आंबेवाडी मार्केट, काळाचौकी, मुंबई - ३३ 

आजच संधीचा लाभ घ्या

आणि  

ब्युटिशिअन बना

bottom of page