top of page

ब्युटिशिअन जॉब 

कामाची माहिती : आम्ही ब्युटिशिअन च्या शोधात आहोत जी आमच्या ग्राहकांना घरपोच पार्लर सेवा देण्यासाठी तयार असेल.
 वरील अट मंजूर असलेल्या ब्युटिशिअन ना प्राधान्य दिले जाईल.

अनुभव : १ वर्ष ( कमीत कमी )

 

पगार / वेतन : रु.१०००० - रु. १५००० + इनसेनटिव

 

पोजिशन ओपन : ५

मूलभूत आवश्यकता: 

-फेशिअल,मॅनिक्युअर,पेडिक्युअर,वॅक्सिंग,थ्रेडींग इत्यादी सारखे साध्या सर्विस करता येणे आवश्यक. 
-दिवसातून कमीत कमी २ ग्राहकांना सर्विस देणे अनिवार्य.
-मुंबई,नवी मुंबई,ठाणे या ठिकाणी प्रवास करण्यास तयारी असणे गरजेचे.
-ग्राहकांना इतर ब्युटी सर्विस बद्दल माहिती देता येणे आवश्यक.

bottom of page